ताज्या बातम्या:

आदिवासी विकास बद्दल

आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण...(अधिक माहिती)

  • Media0

    ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात

    ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात

    Read more
  • Media1

    अपर आयुक्त_ठाणे_अधीक्षक(पुरुष /स्त्री)_गुणवत्ता पात्र यादी

    अपर आयुक्त_ठाणे_अधीक्षक(पुरुष /स्त्री)_गुणवत्ता पात्र यादी

    Read more
  • Media2

    अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (स्त्री)_निवड यादी

    अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (स्त्री)_निवड यादी

    Read more
  • Media3

    अपर आयुक्त_अमरावती_अधिक्षक (स्त्री)_गुणवत्ता_यादी

    अपर आयुक्त_अमरावती_अधिक्षक (स्त्री)_गुणवत्ता_यादी

    Read more
  • Media4

    ठाणे विभाग, गुणवत्ता यादी पद गृहपाल (पुरुष/स्त्री)

    ठाणे विभाग, गुणवत्ता यादी पद गृहपाल (पुरुष/स्त्री)

    Read more
  • Media5

    नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष)

    नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष)

    Read more
  • Media6

    नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद अधीक्षक (पुरुष/स्त्री)

    नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद अधीक्षक (पुरुष/स्त्री)

    Read more
  • Media7

    नागपूर विभाग गृहपाल (पुरुष) पदभरती दस्तऐवज पडताळणी करिता यादी

    दस्तऐवज पडताळणी करिता यादी

    Read more
  • Media8

    निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (महिला)

    निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (महिला)

    Read more
  • Media9

    निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (महिला)

    निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (महिला)

    Read more
  • Media10

    निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (महिला)

    निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (महिला)

    Read more
  • Media11

    निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (महिला)

    निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (महिला)

    Read more
  • Media12

    निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष).

    निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष).

    Read more
  • Media13

    निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (पुरुष)

    निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (पुरुष)

    Read more
  • Media14

    निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष).

    निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष).

    Read more
  • Media15

    निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).

    निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).

    Read more
  • Media16

    जाहीर सुचना दिनांक १६/०४/२०२५

    सरळ सेवा भरती २०२४

    Read more
  • Media17

    जाहीर सुचना दिनांक २६/०३/२०२५

    जाहीर सुचना दिनांक २६/०३/२०२५

    Read more
  • Media18

    माहीती पुस्तीका

    माहीती पुस्तीका

    Read more
  • Media19

    परीक्षेचा प्रवेशपत्र

    दिनांक १५ एप्रिल ते १६ एप्रिल आणि २० एप्रिल ते २५ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा

    Read more
  • Media20

    जाहीर सुचना 09-04-2025

    १५ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा

    Read more
  • Media21

    आयुक्तालयाची नागरिकांची सनद

    प्रारूप मसुदा

    Read more
  • Media22

    आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती

    शुद्धिपत्रक क्रमांक २

    Read more
  • Media23

    आदिवासी विकास भरती 2024 शुद्धिपत्रक

    आदिवासी विकास भरती 2024 शुद्धिपत्रक

    Read more
  • Media24

    आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात २०२४

    आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात २०२४

    Read more
  • Media25

    आदिवासी विकास विभाग भरती २०२३ जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करणे बाबत (दिनांक ०५/१०/२०२४ ते २८/१०/२०२४)

    आदिवासी विकास विभाग भरती २०२३ जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करणे बाबत (दिनांक ०५/१०/२०२४ ते २८/१०/२०२४)

    Read more
  • Media0

    आदिवासी मुलामुलींकरिता टोल फ्री क्रमांक १८०० २६७ ०००७

    आदिवासी मुलामुलींकरिता टोल फ्री क्रमांक १८०० २६७ ०००७

    Read more...
  • Media1

    भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत योजना

    भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत योजना

    Read more...
  • Media2

    व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

    विभागाने त्यांचा आधिपत्य खालील क्षेत्रिय कार्यालायाकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध केली आहे

    Read more...
  • Media3

    हेल्पडेस्क सपोर्ट

    Department launched Helpdesk to provide online support to all eScholarship and TCVIS beneficiaries. Helpdesk Number is 022-61 31 6 400

    Read more...
  • Media4

    प. ए .स. ऎ. अंतर्गत ग्राम पंचायतींची मुक्त निधी योजना

    प. ए .स. ऎ. अंतर्गत ग्राम पंचायतींची मुक्त निधी योजना

    Read more...

महत्वाच्या व्यक्ती

  • श्री. देवेंद्र फडणवीस
    माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • श्री. एकनाथ शिंदे
    माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • श्री. अजित पवार
    माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • श्री. अशोक रामजी उईके
    मा. मंत्री, आदिवासी विकास ‍

  • श्री. इंद्रनील मनोहरराव नाईक
    मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग

  • श्री. विजय वाघमारे (भा.प्र.से)
    सचिव, आदिवासी विकास विभाग

छायाचित्र दालन  

_MG_3171---Copy.jpg P1140443.jpg DSC03329.jpg DSC03460.jpg DSC04182.jpg IMG_0292.jpg IMG_0364.jpg IMG_0365.jpg DSC04052.jpg IMG_0461.jpg