आदिवासी विकास बद्दल

आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण...(अधिक माहिती)

  • Media0

    Follow us on Facebook for latest update on our initiatives

    This is official facebook page of Tribal Development Department. Follow the page for regular update.

    Read more
  • Media1

    अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी ऑनलाईन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आदि "प्रमाण" प्रणालीचे उदघाटन

    मा.राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते राजभवन, मुंबई येथे दि.29/04/2016 रोजी सकाळी 10.30 वाजता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी ऑनलाईन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आदि "प्रमाण" प्रणालीचे उदघाटन

    Read more
  • Media2

    प्रजासत्ताक दिन चित्ररथ पुरस्कार

    विभागाला मुंबई येथे प्रजासत्ताक दिन चित्ररथ पुरस्कार मिळाला.

    Read more
  • Media0

    अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी ऑनलाईन करण्यासाठी आदि प्रमाण प्रणाली

    अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी ऑनलाईन करण्यासाठी आदि "प्रमाण" प्रणाली

    Read more...
  • Media1

    आदिवासी मुलामुलींकरिता टोल फ्री क्रमांक १८०० २६७ ०००७

    आदिवासी मुलामुलींकरिता टोल फ्री क्रमांक १८०० २६७ ०००७

    Read more...
  • Media2

    भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत योजना

    भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत योजना

    Read more...
  • Media3

    व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

    विभागाने त्यांचा आधिपत्य खालील क्षेत्रिय कार्यालायाकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध केली आहे

    Read more...
  • Media4

    हेल्पडेस्क सपोर्ट

    Department launched Helpdesk to provide online support to all eScholarship and TCVIS beneficiaries. Helpdesk Number is 022-61 31 6 400

    Read more...
  • Media5

    प. ए .स. ऎ. अंतर्गत ग्राम पंचायतींची मुक्त निधी योजना

    प. ए .स. ऎ. अंतर्गत ग्राम पंचायतींची मुक्त निधी योजना

    Read more...

महत्वाच्या व्यक्ती

  • श्री. भगत सिंह कोश्यारी
    माननीय राज्यपाल

  • श्री. उध्दव ठाकरे
    माननीय मुख्यमंत्री

  • ॲड. के.सी.पाडवी
    माननीय कॅबिनेट मंत्री

  • श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
    माननीय राज्य मंत्री

  • श्रीमती मनिषा वर्मा, आयएएस
    माननीय प्रधान सचिव

छायाचित्र दालन  

_MG_3171---Copy.jpg P1140443.jpg DSC03329.jpg DSC03460.jpg DSC04182.jpg IMG_0292.jpg IMG_0364.jpg IMG_0365.jpg DSC04052.jpg IMG_0461.jpg