आदिवासी विकास विभागाकडे सोपविलेल्या कामकाजामध्ये अधिक उत्तरदायी प्रशासन होण्याच्या दृष्टीने 1992 मध्ये या विभागाची पुनर्रचना करण्यात आली. विभागातील प्रशासन यंत्रणेची रचना पुढीलप्रमाणे आहे.