लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत सेवा

लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत देण्यात येणा-या सेवा

  1. आदिवासी मुला-मुलींकरीता शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश देणे.
  2. पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना अन्न, राहण्याची व्यवस्था, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य यासाठी आर्थिक सहाय्य.
Sr. No. Service name Time Limit Designated Officer First Appellate Officer Second Appellate Officer
1. Financial support for food, accommodation, subsistence and educational materials to students belonging to the Scheduled Tribes pursuing higher education and not admitted in Government hostels under the Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana. 60 Days After receiving application complete in all respects. Project officer, lntegrated Tribal Development Project. Additional Tribal Commissioner, Tribal Development. Commissioner, Tribal Development.
2. पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना अन्न, राहण्याची व्यवस्था, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य यासाठी आर्थिक सहाय्य. सर्व दृष्टिने परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसांमध्ये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अपर आयुक्त, आदिवासी विकास. आयुक्त, आदिवासी विकास.