शासन निर्णय


क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1 आदिवासी विकास सेवेतील गट-ब मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (श्रेणी -2) या संवर्गातील अधिकाऱ्यांची सन 2019 पर्यंतची अंतिम जेष्ठतायादी. 201905201656510624 16-05-2019 GR
2 आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळेतील किशोरवयीन विद्यार्थी व शिक्षक यांना जीवन कौशल्य विषयक प्रशिक्षण देणेबाबत. 201905101239429724 10-05-2019 GR
3 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व आम आदमी विमा योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235सी161, 2235सी172, 2235 सी181,) 201905091225493024 09-05-2019 GR
4 कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याबाबत.. 201905071129454924 07-05-2019 GR
5 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी लेखानुदान वितरण 201903301748001424 12-04-2019 GR
6 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविणेबबात. 201904111157089424 11-04-2019 GR
7 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दि.01 मार्च, 2019 ते दि.30 सप्टेंबर, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201904111629048524 11-04-2019 GR
8 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी लेखानुदान वितरण. 201903301747262724 11-04-2019 GR
9 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेकरिता अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर जिल्हाधिकारी यांना स्वतंत्र नियंत्रण अधिकारी सांकेतांक उपलब्ध करुन देणेबाबत. 201903301746570524 09-04-2019 GR
10 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 8937 अस्थायी पदांना दि.01 मार्च, 2019 ते दि.30 सप्टेंबर, 2019 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत. 201904081653453824 08-04-2019 GR