वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

आश्वासन पूर्तीचा एक भाग म्हणून दूरच्या ग्रामीण विशेषत: आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांशी संलग्न अशी ग्रामीण आरोग्य केंद्रे काही आदिवासी क्षेत्रात स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. सन 2014-15 मध्ये वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग या उपक्षेत्रांतर्गत रु.160.50 लक्ष इतका नियतव्यय राखून ठेवला आहे.