लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत सेवा

क्र लोकसेवेचा तपशिल लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे पदनाम प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांचे पदनाम द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांचे पदनाम
आदिवासी मुलां- मुलीकरीता शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश देणे ४५ दिवस संबंधित गृहपाल, शासकीय वसतिगृह (४९०) संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकारी (वसतिगृह) (३०) संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (३०)